राज्यातील एक लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीवर आज शासनाच्या चुकीच्या भूमिका व धोरणामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शासन नियमावर बोट ठेवत आहे तेव्हा या प्रशिक्षणार्थीना न्याय मिळावा यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना प्रयत्नशील आहे पण शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना न्याय मिळावा यासाठी आपण बळ द्यावे यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी रासपचे अध