सरकारने जीआर मध्ये दगा फटका केला तर सरकारला गावात फिरू देणार नाही,मराठा आंदोलकांचा इशारा म्हणून जरांगे यांचे नेतृत्व सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश आला आहे सरकारने मागण्या मान्य करत जीआर काढला आहे मात्र या जीआर मध्ये सरकारने मागच्या वेळी सारखा दगा फटका केला तर सरकारला गावात फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे