शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच गुणगौरव व सत्कार समारंभ वृंदावन लॉन्स, कारेगाव-करडे रोड, कारेगाव (ता. शिरूर) येथे अतिशय उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.या सोहळ्यास उपस्थित राहून आमदार कटके यांनी सर्व मान्यवरांसोबत संवाद साधला आणि विविध विषयांवर योग्य ते मार्गदर्शन केले.