गणेश विसर्जानाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केली ढवळेश्वर रोड वरील खड्ड्यांची डागडुजी माजी नगरसेवक जीवन सले यांनी खड्डे बुजवण्यासाठी घेतला पुढाकार. आज दिनांक 4 गुरुवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात मुख्य मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्यामुळे खंड्ड्यांचा अंदाज वाहन धारकांना येत नव्हता त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात वारंवार घडल्याचे प्रकार समोर आले. प्रभागाचे माज