📍परभणी 🗓️ ९ ऑक्टोबर २०२५ जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारत परभणी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद सभागृहाच्या उद्घाटन सोहळा संपन्नयावेळी उपस्थितांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण करत सामान्य नागरिकांना सुविधा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज सभागृह येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेला नवी उंची गाठून देण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.