चार वर्षांनंतर पोलीसांना यश : अल्पवयीन मुलगी व आरोपी पुण्यातून ताब्यात, मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कारवाई.. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मिळाला सुगावा. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने तब्बल चार वर्षांनंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्हयांपैकी पोस्टे आष्टी येथे दिनांक