31/08/2025 रोजी 18:00 वाजता मधील बाई नामे कल्याबाई लक्ष्मण सोनवणे वय 65 वर्ष रा. तलवाडा ता.वैजापुर जि. छ. संभाजीनगर ही तिचे राहते घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एका पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये गावठी दारु आंबट उथटवास येत असलेले 15 लिटर तलवाडा येथे चोरटी विक्री करण्याचे उद्द्देशाने स्वतःचे ताब्यात बाळगताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.