सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे दिव्यांगांच्या कायद्याची अंमलबजावणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती दिव्यांग संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता देण्यात आली