तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा विनयभंग करून बलात्कार करणारा राहुरी तालुक्यातील उंबरे येथील सोमनाथ उर्फ ऋषीकेश हापसे ह्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने चार वर्ष सक्त मजूरी व ३ हजार रुपए दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत आज शनिवारी दुपारी विषेश सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी माध्यमांना माहीती दिली आहे.