सायत येथील महर्षी वाल्मिकी गणेशत्सोव मंडळच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात गावातील शाळेत गावात ठिकठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले .. महर्षी वाल्मिकी गुरुदेव सेवा मंडळ दरवर्षी नवनविन उपक्रम राबवते मागच्या वर्षी पण स्पर्धा परिक्षेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते तर या वर्षी सुद्धा वृक्षारोपन असो ' मुलांना स्पर्धा परिक्षेचे ज्ञान व्हावे यासाठी असे उपक्रम मंडळाव्दारे राबविण्यात येते . या मध्ये मंडळाचे अध्यक्ष - विक्रम र.मानकर सचिव - अमोल मानकर तसेच मंडळाचे सदस्य अनिकेत इंग