चंद्रपूर शहरातील दाताडा ग्रामपंचायत मध्ये निविदा प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्या ग्रामसेवक विलास चव्हाण यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी दाताळा येथील सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केली येत्या 16 सप्टेंबर पर्यंत ग्रामसेवकाला निलंबित न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.