धांदरफळाच्या रामेश्वर यात्रा बनावट खवा तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा 400 किलो बनावट खवा जप्त संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे अहिल्यानगरच्या अन्न आणि औषध प्रशासना छापा टाकलाय आणि या छाप्यात तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा 400 किलो बनावट खवा जप्त केला गेला