#चाकुरच्या मागास्वर्गीय वस्तीगृहाचा बुधवारी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ.... तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासासाठी राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून चाकूर तालुक्यातील हनमंतवाडी येथे मागासवर्गीय मुला मुलींच्या वस्तीगृहाच्या 30 कोटी रुपयांच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दि. 10 सप्टेंबर बुधवारी सकाळी १०:००