Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी वाळूज Midc पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की 27 ऑगस्ट रोजी रात्री. 12:30 वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ एका मुलाने तू त्याच्या सोबत का राहतो माझ्या सोबत का राहात नाही या कारणावरून शिवीगाळ करून डोक्यामध्ये सिमेंट गट्टू मारले असता तुला पाहून घेतो अशी धमकी दिली फिर्यादीने एका आरोपी विरुद्ध वाळूज midc पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.