आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी माझा गुणवंत अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून निवड झाल्याबद्दल व माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाल्याबद्दल अहमदपूर शहरातील गौरीशंकर मंदिरात ग्रामदैवत महादेव मंदिर जीर्णोद्धार कार्य समितीतर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी भक्ती स्थळ प्रमुख आचार्य श्री गुरुराज स्वामी,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा श्री शिवानंद हेंगणे सा