Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारावर कारवाई करा, काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Buldana, Buldhana | Sep 1, 2025
चिखली येथे 31 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने “मी चाललो वोट चोरी रोखण्यासाठी” या जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. परंतु या शांततामय व संविधानिक कार्यक्रमात अडथळा आणत काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे सह अन्य 13 काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us