Download Now Banner

This browser does not support the video element.

माढा: प्रेमसंबंधातून झालेल्या त्रासाला कंटाळून घेतले टोकाचे पाऊल; उंदरगावात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

Madha, Solapur | Sep 19, 2025
माढा तालुक्यातील उंदरगाव येथे २० वर्षीय तरुण रोहन काकासाहेब ढेरे याने सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादात मुलीच्या कुटुंबीयांकडून पैशाची मागणी व धमक्या दिल्या जात असल्याने ही घटना घडली आहे. याबाबत त्याची आई जनाबाई काकासाहेब ढेरे यांनी या घटनेची नोंद माढा पोलिस ठाण्यात केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us