Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात : अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त

Nagpur Urban, Nagpur | Sep 8, 2025
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी ८ सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us