३ महिन्यात दोडामार्ग तालुक्यात रोजगाराचा प्रकल्प आणणार अशी ग्वाही भाजपा युवानेते विशाल परब यांनी शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता भाजपा कार्यालय दोडामार्ग येथे ग्वाही दिली. यावेळी डोळा मार तालुकाध्यक्ष दीपक गवस उपाध्यक्ष आनंद तळणकर नगराध्यक्ष चेतन चव्हाण नगरसेवक राजेश प्रसादी रंगनाथ गब्बर उपस्थित होते.