आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील साईनगर असतील चंद्रावती नगर येथे चंद्रावतीच्या राजांचे भव्य मिरवणूक साईनगर येथे निघाली लावण्यात आला होता यावेळी ही मिरवणूक चार वाजता पासून सुरू झाली तर रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती रात्री गणपतीचे विसर्जन झाले असून अतिशय आनंदमय वातावरणात हे मिरवणूक निघाली पोलिसांचा बंदोबस्त यावेळी जाण्यात आला होता ढोल ताशांचा गजरात ही मिरवणूक निघाली.