गावकऱ्यांची जुनी मागणी पूर्ण – भाटखेडा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू, आ. नारायण कुचे यांच्या हस्ते भूमिपूजन राज्य महामार्ग क्र. 224 ते भाटखेडा या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (28 ऑगस्ट 2025) दुपारी 11 वाजता अंबड-बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण