Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी हातगाडी लावल्याने वाळूज पोलिसांची कारवाई

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी वाळूज पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की , सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी फळाची व सर्व सामान्य माणसांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी हातगाडी लावल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us