अहेरी तालुक्यातील दामरंचा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोडसेपल्ली या गावात बापानेच रागाच्या भरात आपल्या मुलाला कुऱ्हाडीने संपवल्याची घटना आठ सप्टेंबर रोजी घडले ची माहिती समोर येत आहे मृतक लक्ष्मण वड्डे वेलादी राहणार कोडसेपल्ली याचे बापासोबत भांडण झाले. रागाच्या भरात बापाने कुऱ्हाडी ने आपल्या मुलाला मारण्याची घटना आहे.