11 सप्टेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान हसनबाग कब्रस्तानजवळ छापा मार कार्यवाही करून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव हुसेन खान सरफराज खान असे सांगण्यात आले असून आरोपीकडून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 240 चक्री किंमत तीन लाख 74,400 यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात