आज दिनांक 23 ला पोलीस स्टेशन आर्वी पथक नंदीपोळा सना निमित्त पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सावळापूर येथे एका घरी धाड घालून दारू विक्री करिता रबरी ट्यूब मध्ये नेत असलेली गावठी मोहा दारू किंमत दहा हजार दुपारी 3चे दरम्यान मिळूनआल्याने मोका जप्ती पंचनामा कार्यवाही करण्यात आली ही कार्यवाही ठाणेदार सचिन डेहनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार पाल साहेब जाधव किशोर साठवणे निलेश चव्हाण अजय उईके आदींनी केली