*अंबड नगर पालिकेने प्रसिध्द केलेली प्रारुप प्रभाग रचना रद्द करून नव्याने न केल्यास मा. न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार – शिवसेना नेते कुमार रुपवते यांचा इशारा* अंबड, दि. 7 सप्टेंबर 2025 – महाराष्ट्र शासनाने 10 जून 2025 रोजी नगरपंचायत व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 संदर्भातील आदेश काढून राज्यातील निवडणुका असणाऱ्या नगरपालिकांनी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंबड शहराची लोकसंख्या 31,553 इतकी असुन त्या नुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या ठरून