भारतीय जैन संघटना शाखा खापर तर्फे शहारातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा येथील जैन भवनाचा हॉलमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे पूर्व अध्यक्ष मोहनलाल बोथरा होते. कार्यक्रमाची शुरुवात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. व्यासपीठावर बीजीएसच्ये खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा आदी उपस्थित होते