Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: पाथरगोटा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल गावकऱ्यांकडून मा. आमदार कृष्णा गजबे यांचा गौरव

Chamorshi, Gadchiroli | Sep 6, 2025
गडचिरोली दि ६ : अरमोर / पाथिरगोटा, श्री बाल गणेश उत्सव मंडळ पाथरगोटा यांच्या वतीने आयोजित संगीत नाटक 'रूसली साडी माहेरची ' या नाटकाचे उद्घाटन मोट्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी पाथरगोटा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा मंडळातर्फे शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us