वैजापूर तालुक्यातील म्हस्की येथील शिवतांडव गणेश मित्र मंडळ कडून टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायांची विसर्जन मिरवणूक शनिवार तारीख 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडली. सध्याच्या काळात तरुणाई गणेश मिरवणुकी डीजे लावण्याचा हट्ट जाते मात्र या विरुद्ध तालुक्यातील म्हस्की येथील तरुणांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायांना निरोप दिला