लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील जिल्हा निहाय सामाजिक न्याय मागण्याकरिता अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी निवेदन देण्यात आले. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छोडण्याचा इशारा देण्यात आला.