संगमनेर तालुक्यातील एका तरुणाला तीन महिलांनी भुलवून त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांना गंडा घातला आहे.त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळणाऱ्या तीन महिलांवर अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील अग्स्ती आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडित तरुणाकडून पैसे घेताना यातील प्राजक्ता रावसाहेब मुंगसे या महिलेला अकोले पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतला आहे. तसेच या महिलेला मदत करणाऱ्या कविता विशाल विधाते व छाय