शेती विषयक अडचणी रस्त्यांचे दुरावस्था कुपन मिळत नसणे व योगितांना श्रावणबाळ योजनेपासून वंचित ठेवणे विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभला मिळणे अशा शेकडो तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या ऑफिसमध्ये जमा झाले आहेत या अन्यायला थेट उत्तर देण्यासाठी येत्या 16 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रहार संघटना आईला नगर शहरातील तहसील कार्यालयांवर आक्रमक मोर्चा घेऊन धडकणार आहे