Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: मानधन रखडल्याने कलावंताची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Yavatmal, Yavatmal | Aug 29, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील हजारो जेष्ठ साहित्यीक व कलावंतांचे मानधन चार वर्षांपासून रखडलेले तातडीने मंजूरीसाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us