अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सिंधी बाजार दुर्घटना? अनेकवेळा वरिष्ठांना कळवून ही कुणीही दखल घेतली नाही; स्वच्छता निरिक्षकांच स्पष्टीकरण आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सिंधी बाजार येथे गणेशमूर्ती विक्रीसाठी लावलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप पुढे आला आहे. पालिकेचे स्वच्छता निरी