राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आज सोमवारी नंदुरबार शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत गणेशाची आरती केली तर शहरातील घरी बसलेल्या गौरीचे दर्शन घेतले.