Download Now Banner

This browser does not support the video element.

रामटेक: देवलापार हरणाकुंड जवळील पुलावरुन कोसळली अनियंत्रित कार ; कुठलीही हानी नाही

Ramtek, Nagpur | Sep 4, 2025
नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवलापार जवळील हरणाकुंड परिसरातील पुलावरून एक अनियंत्रित कार बुधवार दिनांक 3 सप्टेंबरला मध्यरात्री अनियंत्रित होऊन कोसळल्याची घटना घडली आहे.यात तीन व्यक्ती होते. यापैकी दोघे किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us