आगामी सण उत्सव शांततेत साजरे व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 30 ऑगस्ट दुपारी पाच वाजताच्या सुमारास शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे, मालमत्ता विरुद्ध चे गुन्हे करणारे, महिला व बाल अत्याचार गुन्हेगार, अवैध दारू विकणारे व इतर अवैध धंद्यातील उमरेड उपविभागातील तब्बल 116 रेकॉर्ड वरील आरोपींची परेड पोलिसांनी घेतली आहे.