आज दिनांक 28 सप्टेंबर रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावत अंभई मंडळात सर्वाधिक 145 मिलिमीटर पाऊस झाला त्या पाठोपाठ 115 निल्लोड मंडळात झाला यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने करण्यात आली आहे