बाबुर्डी घुमट येथील पुलाच्या बांधकामासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार काशिनाथ दाते सर यांची भेट घेऊन आज १ सप्टेंबर रोजी सन्मान केला. यावेळी उपसरपंच तानाजी परभणे, राजेंद्र ननवरे, पवन लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सोनू मुंजाळ, संदीप परभणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष एकनाथ गवळी, प्रविण परभणे, प्रकाश मोरे, शरद भगत, प्रशांत मोरे, प्रविण कुंजीर, गोपाल कुंजीर, सुबोध कुंजीर, प्रज्वल कुंजीर, माऊली कुंजीर, बाळू कुंजीर, दत्तु कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, महेश परभणे, भाऊसाहेब