मंगरूळ बंधाऱ्याचें दोन गेट बंद होत नसल्याने पाणी पातळी अतिशय कमी होत आहे.हा विषय खूप संवेदनशील असल्याने घनसावंगी चे माजी आमदार राजेश टोपे दिली त्यावर लगेचच अधिक्षक अभियंता संत यांना कॉल करुन तातडीने गेट बंद करुन पुन्हा ते पाणी 100%बंधारा भरून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहे. याबाबत विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे