Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर ग्रामीण: मराठा समाजाला मजबूत करण्याची सरकारची भूमिका : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur Rural, Nagpur | Aug 29, 2025
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा समाजाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला मजबूत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us