समुद्रपूर तालुक्यात अनेक घरी रविवारी मोठ्या उत्साहात जैष्ठा गौरीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आज सोमवारी १ सप्टेंबरला विविध पुजा अर्चना करून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सायंकाळी महाप्रसाद वितरण करुन जैष्ठा गौरीला रात्र ८ वाजेपासून भावपूर्ण निरोप देण्यात आला.