कळमनुरी तालुक्यात दिनांक 29 ऑगस्ट रोजी पोत्रा भागात निमटोक,बोल्डावाडी, येहळेगाव गवळी परिसरात झालेल्या अतिवृष्टीने कापूस सोयाबीन हळद या पिकाच्या अतोनात नुकसान झाल्याने नांदापूर मंडळाचे महसूल मंडळाधिकारी किन्होळकर,ग्राम महसूल अधिकारी फोपसे यांनी नुकसानीची पाहणी करून कळमनुरी तहसील कार्यालयाला नुकसानीचा अहवाल पाठवणार असल्याची माहिती आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दिली आहे .