राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी नऊ वाजता दरम्यान हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाची पाहणी केली आहे. यावेळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तलावाची माहिती घेतली आहे यावेळी मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते