जालन्यातून मागील वर्षी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी छ. संभाजीनगर येथुन जेरबंद... पीडित मुलीलाही पोलिसांनी घेतले ताब्यात. जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी 9:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातून मागील वर्षी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलंय. या कारवाईत पीडित मुलीलाही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केल