मिरज शहरातआगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याकडून पथसंचालन घेण्यात आले तर दंगल काबू पथकाकडून प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आले.सदरचे पथसंचालन हे मिरज शहर पोलीस ठाणे ते दर्गा चौक चप्पल मार्केट किसान चौक ते लक्ष्मी मार्केट असे पथसंचालन घेण्यात आले तर मिरजेतील किसान चौक येथे दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले या प्रात