Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: पिंपरखेड येथे नर जातीचा बिबट जेरबंद वन विभागाची माहिती

Dindori, Nashik | Sep 11, 2025
दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडवजे वस्ती जवळ नर जातीचा बिबट जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे . संदीप जोशी व गणेश जोशी यांच्या शेतात मजूर काम करत असताना त्यांना दोन बिबट्याचे बछडे दिसल्यानंतर त्यांनी संदीप जोशी यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी व गाव कामगार पोलीस पाटील धात्रक यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती आज अखेर नर जातीचा बिबट जेरबंद झाला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us