लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतलब होते. एका बाजूला न्यायालयाने इथल्या शासनावर कठोर ताशेरे ओढले, यांना लवकर मुंबईच्या बाहेर काढा, न्यायालयाने म्हटले. कोर्टाच्या निर्णयामुळे एका बाजूला हतलब होते तर दुसऱ्या बाजूला यांना मुंबईच्या बाहेर कसे काढायचे याला हतबल होते. पवार एकीकडे मंडळ यात्रा काढतात तर दुसरीकडे जरांगे यांना पाठिंबा देतात.