आज दिनांक 2 सप्टेंबर माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील बोरमाळा तांडा येथील शेतात काम करत असलेल्या महिलेला सर्पदंश झाल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील घटने ची नोंद सोयगाव तहसील येथे घेण्यात आली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे