ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे. खरं -खोटं काय आहे? ते बघायला पाहिजे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांची मराठा एकच जात आहे, मात्र ओबीसीच्या 374 जाती आहेत, सगळ्यांचं मत एकच आहे आरक्षणाला धक्का लगता कामा नाही. गावागावात आंदोलनं तर होतच आहेत, पण आता संपूर्ण ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला आहे.